Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • सुकनेगाव येथे;माकपच्या शाखा अधिवेशनात नवीन कार्यकारिणीची निवड
  • वणी

सुकनेगाव येथे;माकपच्या शाखा अधिवेशनात नवीन कार्यकारिणीची निवड

NewWaniDiary 09/02/2025

वणी – सुकनेगाव येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) शाखा अधिवेशनात नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अधिवेशनास पक्षाचे जिल्हा सचिव ॲड. कुमार मोहरमपुरी व जिल्हा कमिटी सदस्य कवडू चांदेकर यांनी मार्गदर्शन केले. मागील तीन वर्षांचा अहवाल मंजूर करून महत्त्वपूर्ण ठरावांना मंजुरी देण्यात आली.

पुढील तीन वर्षांसाठी शाखा सचिव म्हणून सुभाष नांदेकर, सहसचिव म्हणून देवराव पुसाम, तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून अर्जुन शेडमाके, विजय तोडकर, कवडू कोराम, पुष्पा मेश्राम, पार्वता नांदेकर, कमल कोराते, सुनील कोरते, बेबी आवारी, विठ्ठल लडके व संतोष नांदेकर यांची एकमताने निवड झाली. या अधिवेशनाला गावातील अनेक पक्ष सभासद उपस्थित होते.

Continue Reading

Previous: वणी येथे:AISF चा केंद्र सरकारच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी पुरेशी तरतूद न केल्याच्या आर्थिक बजेटला विरोध
Next: सुजाता थिएटर मे ता. 14 फरवरी से ‘छावा’ 🎬 रोजाना 4 शो मे!

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.