Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी येथे:AISF चा केंद्र सरकारच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी पुरेशी तरतूद न केल्याच्या आर्थिक बजेटला विरोध
  • वणी

वणी येथे:AISF चा केंद्र सरकारच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी पुरेशी तरतूद न केल्याच्या आर्थिक बजेटला विरोध

NewWaniDiary 09/02/2025

वणी – केंद्र सरकारने सादर केलेल्या आर्थिक बजेटमध्ये शिक्षण व विद्यार्थ्यांसाठी पुरेशी तरतूद न केल्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन (AISF) ने देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वणी येथे तीव्र विरोध दर्शवला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करून राष्ट्रपतींच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व AISF जिल्हाप्रमुख अथर्व निवडींग यांनी केले, तर शरद अंड्रस्कर, कुणाल केमेकार, कार्तिक अंड्रस्कर, आर्यन चहानकर, भुषण पेटकर, सुरज काटकर, रुपेश ठमके, कपील बोबडे, राकेश काकडे यांच्यासह अनेक विद्यार्थी सहभागी झाले.

Continue Reading

Previous: सक्षम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये: विद्यार्थ्यांच्या कला सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न!
Next: सुकनेगाव येथे;माकपच्या शाखा अधिवेशनात नवीन कार्यकारिणीची निवड

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.