Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी येथे:बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन..
  • वणी

वणी येथे:बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन..

NewWaniDiary 20/04/2025


न्यू वणी डायरी : भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ-पुर्व व तालुका शाखा वणीच्या वतीने भारतीय बौद्ध महासभा स्थापना दिवस, महाउपासिका मिराताई आंबेडकर यांचा वाढदिवस व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस यांचे औचित्य साधून दिनांक 4 मे 2025 ते 13 मे 2025 दहा दिवसीय श्रामनेर शिबिराचे आयोजन महाप्रज्ञा बुद्ध विहार वणी येथे करण्यात आलेले आहेत.

सदर शिबिरास अठरा वर्ष पूर्ण झालेले आणि साठ वर्षाच्या आतील उपासकांना या शिबिरात सहभाग घेता येईल ज्यांना कुणाला शिबिरात सहभाग घ्यायचा आहे. त्यांनी आपल्या नावाची नोंदणी आजच करावी कारण जागा मर्यादित आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्या नावाची नोंद करावी.

  • अधिक माहितीसाठी संपर्क
    मोरेश्वर देवतळे जिल्हासरचिटणीस 9422169076
    रमेश तेलंग जिल्हा संघटक 8999551745 यवतमाळ सचिन वानखेडे तालुकाध्यक्ष वणी 9527498190
    प्रविण वनकर तालुका सरचिटणीस 9764577928

Continue Reading

Previous: राजूर येथील;डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राचे घवघवीत यश..
Next: नागरिकांचे आरोग्य धोक्यात: नदी झाली गटारगंगा, पालिकेचे दुर्लक्ष..

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.