Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी पोलीस स्टेशन येथे:मुस्लिम समाजाची बैठक..
  • वणी

वणी पोलीस स्टेशन येथे:मुस्लिम समाजाची बैठक..

NewWaniDiary 28/01/2025

वणी – आज दि.२८ जानेवारी रोजी, वणी पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार अनिल बेहरानी यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम संघटनांच्या प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत ठाणेदारांनी गोहत्या प्रकरणावर चिंता व्यक्त करत अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले.

या बैठकीला कब्रस्तान कमिटीचे सदस्य, मशीदीचे मौलवी आणि मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Continue Reading

Previous: आंतर शालेय नृत्य स्पर्धेत: वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांना तृतीय पारितोषिक..
Next: निलजई येथे:सलग दुसऱ्या दिवशी कामगारांचे उपोषण सुरू..

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.