Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • महाराष्ट्र
  • राज्यात प्रीपेड मीटरवर बंदी; इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत माहिती..
  • महाराष्ट्र

राज्यात प्रीपेड मीटरवर बंदी; इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत माहिती..

NewWaniDiary 06/03/2025

महाराष्ट्र सरकारने राज्यात प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून, त्याऐवजी इलेक्ट्रॉनिक मीटर बसवले जाणार आहेत. विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याचे काम सुरू असून, या मीटरचा वापर करणाऱ्या ग्राहकांना १०% सवलत दिली जाणार आहे. हा बदल सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असून, लवकरच राज्यभर ही प्रणाली कार्यान्वित केली जाईल. ही माहिती दि. ५ मार्च रोजी मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत WhatsApp चॅनेलवरून न्यू वणी डायरी न्युज प्रोटल ला देण्यात आली आहे.

Continue Reading

Previous: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना..
Next: महाबोधी महाविहार बुध्दगया मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ धरणे..

Related Stories

SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
SAVE_20250816_200833
  • महाराष्ट्र

माहीममध्ये भूखंड वाचवण्यासाठी झेंडावंदन; नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

NewWaniDiary 16/08/2025
SAVE_20250807_132715
  • महाराष्ट्र

फ्रीशीप पोर्टलवरील तृटी दूर करून M.B.B.S. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मार्ग खुले करावेत – डॉ. राजेंद्र गवई यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

NewWaniDiary 07/08/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.