Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची २६ नोव्हेंबरला जाहीर सभा; शहरात उत्साहाची लाट
  • वणी
  • राजकीय

वणीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची २६ नोव्हेंबरला जाहीर सभा; शहरात उत्साहाची लाट

NewWaniDiary 24/11/2025

वणी (प्रतिनिधी): वणी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर प्रचार सभेचे आयोजन २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता शासकीय मैदानावर करण्यात आले आहे.

या सभेचे आयोजन जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या पुढाकाराने भव्य स्वरूपात करण्यात येत असून, या सभेमुळे वणी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिंदे यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्येही चांगलाच उत्साह पाहायला मिळत आहे.

Continue Reading

Previous: माजी आमदार बोदकुरवार यांच्या उपस्थितीत प्रभाग ५ मध्ये भाजपाचा जोरदार प्रचार
Next: वणीतील दलित वस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर; सोशल मीडियावर खोटा प्रचार वाढला

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.