Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून सुरेशभाऊ रायपुरे यांचा वाढदिवस साजरा
  • वणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून सुरेशभाऊ रायपुरे यांचा वाढदिवस साजरा

NewWaniDiary 15/03/2026

वणी (प्रतिनिधी) : येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दिनांक १४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता माजी नगराध्यक्ष सुरेशभाऊ रायपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवार व समाज बांधवांच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी नगरपरिषद उपाध्यक्ष अशोक बुरडकर, जितू शिरभाते, गौतम टिपले, चंदू जीवने, रवींद्र कांबळे तसेच इतर बौद्ध बांधव व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच सुरेशभाऊ रायपुरे यांच्या निवासस्थानी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मार्निंग ग्रुप व शिवाजी आखाडा समस्त मित्र परिवार यांच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Continue Reading

Previous: जागतिक महिला दिनानिमित्त मानवी हक्क सुरक्षा परिषदेतर्फे महिलांचा सन्मान
Next: शिरपूर येथे;जागतिक महिला दिन थाटात साजरा

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.