Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • ट्रकच्या धडकेत कुटुंब उद्ध्वस्त;आज चार वर्षीय बालिकेचा मृत्यू
  • वणी

ट्रकच्या धडकेत कुटुंब उद्ध्वस्त;आज चार वर्षीय बालिकेचा मृत्यू

NewWaniDiary 01/11/2025

ट्रकच्या धडकेत कुटुंब उद्ध्वस्त; तीन मुलींसह रियाज शेख आणि चार वर्षीय बालिकेचा मृत्यू

लालगुडाजवळ भीषण दुर्घटना; एका क्षणात उजाडलेले संपूर्ण कुटुंब — भाचीची उपचारादरम्यान आज (१ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता नागपूर येथे प्राणज्योत मालवली

प्रभाग क्र. ५ भीमनगर तसेच संपूर्ण वणी शहरावर शोककळा पसरली आहे. हा अपघात केवळ एका कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक वेदनादायी आणि अंतःकरण हेलावून टाकणारा क्षण ठरला आहे. आज वणीने पाच अनमोल जीव कायमचे गमावले.

Continue Reading

Previous: वणी–घुग्घुस रोडवरील लालगुडाजवळ भीषण अपघात; एका कुटुंबातील चार निष्पाप जीवांचा मृत्यू
Next: लोहारा येथील ‘हॉटेल ताडोबा अतिथी इन’ वर LCB ची धाड; एका महिलेची सुटका, आरोपीला अटक

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.