Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी शहरातील;स्वच्छतेकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष!
  • वणी

वणी शहरातील;स्वच्छतेकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष!

NewWaniDiary 25/02/2025

वणी – शहरातील दामले नगर, कब्रस्थान रोड, वसंत जिनींग गेट आणि राम शेवाळकर परिसर येथे रस्त्यांवर झुडपे आणि कचऱ्याचा ढीग साचला आहे. शिवरात्रीनिमित्त शिव मंदिरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असले तरी, मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर घाणीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी नागरिक भयभीत होत आहेत.

शहरातील दलित वस्ती भागात मागील १० वर्षांपासून कोणतीही विकासकामे झाली नाहीत. नगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू असून, बिल्डर आणि प्लॉट मालकांशी संगनमत करून निवडक भागांतच कामे केली जात असल्याचा आरोप होत आहे. दलित वस्त्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले असून, आरोग्य विभागाकडून कोणतीही स्वच्छता उपाययोजना राबवली जात नसल्याबाबत नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

Continue Reading

Previous: वणी तालुका पदवीधर विषय शिक्षक संघटना कार्यकारणी गठीत!
Next: महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या – भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.