Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • पाटाळा पुलावर खडे; वाहनधारकांना धोका
  • वणी

पाटाळा पुलावर खडे; वाहनधारकांना धोका

NewWaniDiary 12/11/2025

वणी (प्रतिनिधी): वणी तालुक्यातील चंद्रपूर जिल्हा सिमालगत असलेल्या पाटाळा पुलावर मोठे व जीवघेणे खडे पडले असून त्यामुळे वाहनधारकांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पुलावरून वरोरा रेल्वे स्टेशन तसेच आरोग्य तपासणीसाठी नागरिक दररोज प्रवास करतात.

हा मार्ग यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा असल्याने येथे वाहतुकीचा ताण मोठा आहे. पुलावरील खड्यांमुळे विशेषतः मोटरसायकल व तीनचाकी वाहनचालकांना धोका वाढला असून, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने डांबरीकरण करून रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Continue Reading

Previous: प्रभाग ५ मध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा वाढली; मतदारांचे लक्ष विकासावर
Next: प्रभाग ५ मध्ये विकासाच्या मुद्यावर मतदारांचे लक्ष; प्रचाराच्या हालचालींना वेग

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.