Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • दुसरे अक्षर साहित्य संमेलन २७ व २८ डिसेंबरला नागपूरमध्ये
  • वणी

दुसरे अक्षर साहित्य संमेलन २७ व २८ डिसेंबरला नागपूरमध्ये

NewWaniDiary 23/12/2025

वणी (प्रतिनिधी): मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या सहकार्याने शासन अनुदानित कला गौरव संस्था, नागपूर व अक्षरक्रांती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच राम गणेश गडकरी प्रतिष्ठानच्या प्रायोजकत्वाखाली दुसरे अक्षर साहित्य संमेलन २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. हे दोन दिवसीय साहित्य संमेलन शनिवार, २७ व रविवार, २८ डिसेंबर २०२५ रोजी राम गणेश गडकरी विचारपीठ परिसरातील महात्मा फुले शिक्षण संस्था सभागृह, नागपूर येथे होणार आहे. संमेलनात नामवंत साहित्यिक, कवी व विचारवंत विविध साहित्यिक विषयांवर आपले विचार मांडणार असून परिसंवाद, कविता संमेलने व सन्मान समारंभांचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Continue Reading

Previous: वणी नगर परिषद मतमोजणी २१ डिसेंबरला; पारदर्शकतेवर चर्चा
Next: केवळ जागरूक आणि सावध ग्राहकच सुरक्षित

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.