
सनराईज क्रिकेट अकॅडमी – वणी शहराच्या लागत विशेष प्रशिक्षण शिबीर दि. २१ एप्रिल ते २१ जून २०२५
वेळ: सकाळी ६ ते ९ व सायंकाळी ४ ते ७
ठिकाण: नगरवाला जिनींग फॅक्टरी, चंद्रपूर बायपास रोड, वणी
संपर्क: 72763 58864
शिबिरात समाविष्ट:
- अनुभवी प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण
- फिटनेस ट्रेनिंग
- वैयक्तिक मार्गदर्शन
- टर्फ विकेटवर सराव
- स्विंग बॉल प्रॅक्टिस
- क्रिकेट कौशल्य वृद्धीसाठी खास ड्रिल्स
तयारी करा तुमच्या क्रिकेट भविष्याची!

