Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • दलित वस्तीतील सार्वजनिक शौचालय बांधकाम सुरू करण्याची तातडीने मागणी!
  • वणी

दलित वस्तीतील सार्वजनिक शौचालय बांधकाम सुरू करण्याची तातडीने मागणी!

NewWaniDiary 23/02/2025
दिर्घ पडलेली सार्वजनिक शौचालयाची अत्यंत दयनीय अवस्था..

वणी – शहरातील दामले फैल (दलित वस्ती) येथील सार्वजनिक शौचालयाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, तुंबलेल्या गटाऱ्यांमुळे परिसरात दुर्गंधी आणि आरोग्यविषयक धोके वाढले आहेत. सदर शौचालयाच्या नवीन बांधकाम मंजूर झाल्याचे नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून (माजी नगराध्यक्ष) रायपुरे यांना सांगण्यात आले होते, परंतु अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

त्यामुळे आपण या कामास तत्काळ गती द्यावी व दामले फैलातील नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही अद्याप बांधकाम सुरू झालेले नाही, त्यामुळे स्थानिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

माजी नगराध्यक्ष सुरेश रायपूरे यांनी यासंदर्भात आमदार, प्रशासक आणि जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

त्यांनी १० फेब्रुवारी २०२५ रोजी आमदार संजयभाऊ देरकर यांच्या कार्यालयात निवेदन दिले असले तरी आमदारांना त्याची माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे. २२ फेब्रुवारी रोजी रायपूरे यांनी आमदारांसोबत या विषयावर चर्चा केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Continue Reading

Previous: उडान पुलाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव द्यावे – सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळाची मागणी
Next: वणी तालुका पदवीधर विषय शिक्षक संघटना कार्यकारणी गठीत!

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.