Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • समाजकारणी, कामगार नेते; संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम..
  • वणी

समाजकारणी, कामगार नेते; संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम..

NewWaniDiary 22/05/2025

▪️ 23 मे रोजी, महिलांसाठी उद्योजक्ता शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन..

वणी: वणी विधानसभा क्षेत्रातील धडाडीचे नेते, समाजकारणी, कामगार नेते संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी दिनांक 23 मे रोजी शेतकरी मंदिर येथील वसंत जिनिंग हॉलमध्ये महिलांसाठी उद्योजक्ता प्रक्षिक्षण शिबिर व भव्य रक्तदान शिबिर या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक संजय खाडे फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

शुक्रवारी दिनांक 23 मे रोजी स. 11 वा. महिलांसाठी उद्योजक्ता प्रशिक्षण शिबिराला सुरुवात होणार आहे. या शिबिरात बचत गटाच्या महिलांना तसेच गृहउद्योग करणा-या महिलांना उद्योग, कर्जवाटप, रोजगारांच्या विविध संधी याबाबत या क्षेत्रातील तज्ज्ञ पांढरकवडा येथील गणेश आत्राम हे मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरानंतर भव्य रक्तदान शिबिराला सुरुवात होणार आहे. या सर्व उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संजय खाडे फाउंडेशन द्वारा करण्यात आले आहे.

Continue Reading

Previous: वणी बस स्थानकात पाकीट चोरीची घटना – पोलिसांनी लक्ष देण्याची गरज..
Next: 23 मई से ‘भुल चूक माफ’ सुजाता थिएटर में रोजना 4 शो में!

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.