
गूरूदेव सेवा मंडळाचे सेवक तथा कलावंत चंपत मणिराम पाचभाई ह्यांची समितीच्या वणी तालूकाध्यक्ष पदी नियूक्ती करण्यात आलेली आहे.समितीचे राष्ट्रीय महासचीव ॲड.श्याम खंडारे ह्यांनी त्यांना नियूक्ती आदेश देण्यात आला.तसेच वणी तालूका महीला आघाडी प्रमूख पदी चंद्रकला मारोती ऊराडे ह्यांची नियूक्ती करण्यात आली.
तालूक्यातील समस्त प्रवर्गातील कलावंत तथा वारकरी कलावंताचे प्रश्न सोडविण्यास समितीचे संगठण वाढविण्यास मोलाची मदत होईल असा विश्वास ॲड.श्याम खंडारे ह्यांनी व्यक्त केला.ह्या प्रसंगी समितीचे जिल्हा ऊपाध्यक्ष गूणवंतराव लडके होते.
