Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चंद्रपूर
  • वरोरा येथे:रामचंद्र सालेकर यांनी वडिलाचे अस्थीविसर्जन शेतामध्ये करून वृक्षारोपण केले..
  • चंद्रपूर

वरोरा येथे:रामचंद्र सालेकर यांनी वडिलाचे अस्थीविसर्जन शेतामध्ये करून वृक्षारोपण केले..

NewWaniDiary 01/02/2025

वरोरा – चिकणी नजीक शेगांव (खुर्द) ता. वरोरा येथे आज दि. १ फेब्रुवारी २०२५ ला येथील सालेकर परिवाराकडून त्यांच्या वडिलाचे मरणोत्तर संस्कार कार्यक्रमाअंतर्गत अस्थीविसर्जनाचा शिवअस्थीविसर्जन संस्कार कार्यक्रम शेतामध्ये वृक्षारोपण करून करण्यात आला याप्रसंगी स्वतः जेष्ठ मुलगा रामचंद्र सालेकर यांनी जिजाऊ वंदनेने जिजाऊ पूजन करून शिवधर्म गाथेतील मरणोत्तर क्रिया संस्कार अध्यायाचे वाचन केले.

उपस्थित असलेल्या प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी आंबा,फणस,पेरू आदी फळ झाडांची अस्थीरक्षेचे खड्यात विसर्जन करून लागवड केली वडिलांच्या स्मरणार्थ या फळ झाडांची जोपासना करण्याचा संकल्प करून कसलेही पारंपारिक कर्मकांड तथा जलप्रदूषण न करता साध्या पद्धतीने कार्यक्रमांची सांगता केली.

Continue Reading

Previous: भाकपच्या वतीने वणी व झरी तालुक्यातील: स्मार्ट मीटर बसवण्याच्या धोरणाला तीव्र विरोध..
Next: वणी शहरात प्रथमच “भव्य धम्ममय शिव सकाळ – भीम सकाळ” कार्यक्रमाचे आयोजन..

Related Stories

SAVE_20260711_155021
  • चंद्रपूर

अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचा अपघातग्रस्त कुटुंबाला आर्थिक व शैक्षणिक आधार

NewWaniDiary 11/07/2026
SAVE_20260605_121529
  • चंद्रपूर

स्थानिक बेरोजगारांचे आमरण उपोषण चौथ्या दिवशी; काळे फासून प्रशासनाविरोधात तीव्र निषेध

NewWaniDiary 05/06/2026
SAVE_20260416_155022
  • चंद्रपूर

गुडसेला येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त पुतळ्याचे अनावरण

NewWaniDiary 16/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.