Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • यवतमाळ
  • यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई – लॉरेन्स बिश्नोई गँगचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार भुपेंद्र सिंग अटकेत..
  • यवतमाळ

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई – लॉरेन्स बिश्नोई गँगचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार भुपेंद्र सिंग अटकेत..

NewWaniDiary 01/06/2025


यवतमाळ – यवतमाळ जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करत कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार भुपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ भिंडा याला अटक केली आहे. आरोपी भुपेंद्र सिंग याच्यावर राजस्थान पोलीसांकडून २५,००० रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई पार पाडली. अटक केलेल्या आरोपीच्या घरातून एक पिस्तूल जप्त करण्यात आली. आरोपीला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी संबंधित पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या कारवाईमुळे लॉरेन्स बिश्नोई व अन्य गँगच्या गुन्हेगारी जाळ्याला मोठा धक्का बसला असून, यवतमाळ पोलिसांच्या या यशस्वी ऑपरेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही माहिती यवतमाळ पोलिसांच्या सोशल मीडियातून मिळाली.

Continue Reading

Previous: वणी शहरात; अमली पदार्थांची वाढती महामारी – एम.डी. ड्रग विक्रीप्रकरणी आरोपी अटकेत!
Next: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन वणी येथे उत्साहात संपन्न – काॅ. अनिल घाटे यांची जिल्हा सचिवपदी फेरनिवड

Related Stories

ChatGPT Image Jun 22, 2026, 11_43_12 AM_11zon
  • यवतमाळ

HTBT कापूस बियाण्यावरील बंदीविरोधात शेतकरी संघटनेचे आंदोलन; खडकी येथे प्रतिबंधित बियाण्याची प्रतिकात्मक लागवड

NewWaniDiary 22/06/2026
SAVE_20260320_214752
  • यवतमाळ

महाड चवदार तळे सत्याग्रह शिल्पाकृतीला अभिवादन

NewWaniDiary 20/03/2026
SAVE_20260212_191015
  • यवतमाळ

देशव्यापी संप ला पाठिंबा दर्शवित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

NewWaniDiary 13/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.