Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • शारदा महोत्सव समितीच्या अध्यक्षा संगीता खाडे
  • वणी

शारदा महोत्सव समितीच्या अध्यक्षा संगीता खाडे

NewWaniDiary 21/08/2025


वणी – धनोजे कुणबी महिला विकास संस्था अंतर्गत शारदा महोत्सव समितीच्या निवड बैठकीत संगीता खाडे यांची अध्यक्षा म्हणून निवड झाली. उपाध्यक्षपदी स्मिता नांदेकर व सचिवपदी सविता गौरकार यांची निवड झाली.

माजी अध्यक्षा लताताई वासेकर यांनी नवीन अध्यक्षा खाडे यांच्याकडे पदभार सोपवला. या वेळी संस्थेच्या पदाधिकारी व सदस्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. “सर्व समाज सखींना सोबत घेऊन महोत्सव अधिक भव्य करण्याचा प्रयत्न करू,” असे खाडे यांनी सांगितले.

Continue Reading

Previous: वणी येथे; मोठा पोळा उत्सव – उत्कृष्ट बैल जोडी व सजावट स्पर्धा
Next: रस्त्यांची दुरवस्था, शेतकऱ्यांचा मोबदला व शैक्षणिक सोयींसाठी २५ ऑगस्ट रोजी उकणीत चक्काजाम आंदोलन

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.