Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • रस्त्यांची दुरवस्था, शेतकऱ्यांचा मोबदला व शैक्षणिक सोयींसाठी २५ ऑगस्ट रोजी उकणीत चक्काजाम आंदोलन
  • वणी

रस्त्यांची दुरवस्था, शेतकऱ्यांचा मोबदला व शैक्षणिक सोयींसाठी २५ ऑगस्ट रोजी उकणीत चक्काजाम आंदोलन

NewWaniDiary 23/08/2025

वणी (प्रतिनिधी) – वणी तालुक्यातील उकणी, निलजई, पिंपळगाव, बोरगाव व जुनाडा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, प्रलंबित जमीन संपादन, शेतीतील नुकसानीची भरपाई व शाळकरी मुलांसाठी बससेवा या मागण्यांसाठी नागरिकांनी संतप्त भूमिका घेतली आहे. यासाठी २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून उकणी खाण रोडवरील बस स्थानक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय खाडे करीत असून शासनाने तातडीने मागण्या मान्य न केल्यास संघर्ष उग्र होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Continue Reading

Previous: शारदा महोत्सव समितीच्या अध्यक्षा संगीता खाडे
Next: वणी येथे; हस्तकला कार्यशाळेचा यशस्वी समारोप

Related Stories

SAVE_20261019_174622
  • वणी

१३ वर्षांपासून फरार आरोपी उत्तर प्रदेशातून अटकेत; शिरपूर पोलिसांची कारवाई

NewWaniDiary 19/10/2026
SAVE_20261019_125459
  • वणी

‘भाऊचा दांडिया’ उत्सवात काँग्रेस नेते संजय खाडे यांचा सत्कार

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 19, 2026, 09_57_08 AM_11zon
  • वणी

चिखलगावात आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाची भुतिया गुफा आकर्षणाचे केंद्र

NewWaniDiary 19/10/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.