Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • प्रभाग ५ : निमकर व पडोळे यांच्या उमेदवारीला अधिकृत मुहर; ताजणे चर्चेत, तिहेरी लढतीची शक्यता
  • वणी
  • राजकीय

प्रभाग ५ : निमकर व पडोळे यांच्या उमेदवारीला अधिकृत मुहर; ताजणे चर्चेत, तिहेरी लढतीची शक्यता

NewWaniDiary 09/11/2025

वणी (प्रतिनिधी) – वणी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ हा सर्वसाधारण महिला आरक्षित असल्याने संभाव्य उमेदवारांविषयी उत्सुकता वाढली आहे. तेली फैल, दामले नगर, सिंधी कॉलनी, भीमनगर आदी परिसरांचा समावेश असलेल्या या प्रभागात आता दोन उमेदवारांची अधिकृत घोषणा झाली आहे.

प्रभागातून सोनाली प्रशांत निमकर व गीता सचिन पडोळे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झालेली आहे. तसेच माजी नगरसेविका अर्चना सुभाष ताजणे या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. त्यांच्याकडून अथवा पक्षाकडून मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

स्थानिक पातळीवरील चर्चेनुसार या प्रभागात तिहेरी लढतीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Continue Reading

Previous: विजया गार्डन परिसरात मृतदेह आढळून खळबळ
Next: नारायण गोडे यांच्या संभाव्य उमेदवारीने प्रभाग ४ चे राजकीय वातावरण तापले

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_58_51 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.