Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • विजया गार्डन परिसरात मृतदेह आढळून खळबळ
  • वणी

विजया गार्डन परिसरात मृतदेह आढळून खळबळ

NewWaniDiary 09/11/2025

वणी (प्रतिनिधी): वणी शहरातील वसंत विहार कॉलनीला लागून विजया गार्डन परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटविणे कठीण झाले आहे. आज दि.९ नोव्हेबर रोजी दु.१२ वाजताच्या सुमारास घटना उघळकीस आली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमा झाली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

Continue Reading

Previous: वणी प्रभाग ६ मध्ये: माजी पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांची नावे चर्चेत
Next: प्रभाग ५ : निमकर व पडोळे यांच्या उमेदवारीला अधिकृत मुहर; ताजणे चर्चेत, तिहेरी लढतीची शक्यता

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.