Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मनीष नगर येथे “बुद्ध-भीम गीतांचा” कार्यक्रम
  • वणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मनीष नगर येथे “बुद्ध-भीम गीतांचा” कार्यक्रम

NewWaniDiary 11/04/2026

वणी (प्रतिनिधी): डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वणी येथील मनीष नगर परिसरात “बुद्ध-भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम” सोमवार, दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता विश्वशांती बौद्ध विहार पटांगण येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात अजित खंडारे व त्यांच्या टीमकडून बुद्ध-भीम गीतांचे सादरीकरण होणार असून, कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Continue Reading

Previous: वणी येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा संपन्न
Next: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त वणी येथे आशा कर्मचाऱ्यांची कार्यशाळा

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 09_31_16 PM_11zon
  • वणी

तेली फैलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह; आकर्षक रोषणाईने परिसर उजळला

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_58_51 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.