Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • यवतमाळ
  • ‌‌राळेगाव येथे:भारतीय कम्युनिस्ट पक्षाची शाखा स्थापन
  • यवतमाळ

‌‌राळेगाव येथे:भारतीय कम्युनिस्ट पक्षाची शाखा स्थापन

NewWaniDiary 05/01/2025

राळेगाव— भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमीत्य शाखा बांधणी अभियानांतर्गत राळेगाव तालुक्यातील मंगी या गावात शाखा स्थापन करण्यात आली.याप्रसंगी गावात रॅली काढुन पक्षाच्या नामफलकाचे जेष्ट नेते काॅ.गुलाबराव उमरतकर यांचे हस्ते उद्घाटन‌ करण्यात आले.झालेल्या सभेत काॅ.अनिल हेपट,काॅ.अनिल घाटे,काॅ.बंडु गोलर,अथर्व निवडिंग,राहुल रामटेके,राळेगाव तालुका सचिव काॅ.प्रविण आडे यांनी मार्गदर्शन‌ केले.

याप्रसंगी पक्षाची शाखा स्थापन करुन शाखा कौंसील निवडण्यात आली त्यामध्ये शाखा सचिव शत्रुघ्न सोयाम,सहसचिव रुपेश पेंदाेर,मनोहर मांडोकर,कोषाध्यक्ष गणपत वडसकर,सदस्य बाबाराव सखाराम,दिपक पेंदोर,सखाराम तोडासे,मनोज कोवे,गणपत वडसकर,दुर्गा पेंदोर,चंद्रकला सोयाम,निर्मला कोवे,ज्याेती पेंदोर,मंगला वडसकर,कचराबाई वडसकर,शोभा माडवकर,पार्वताबाई वडसकर,रामाजी वडसकर,संतोष अरके,वैशाली अरके,जिजाबाई मेश्राम,प्रल्हाद मेश्राम यांचा समावेश आहे.

Continue Reading

Previous: वणी गोळीबारातील हुतात्म्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे अभिवादन
Next: “शाखा मजबूत झाल्या शिवाय संघटनेची ताकद वाढत नाही” – कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी

Related Stories

ChatGPT Image Jun 22, 2026, 11_43_12 AM_11zon
  • यवतमाळ

HTBT कापूस बियाण्यावरील बंदीविरोधात शेतकरी संघटनेचे आंदोलन; खडकी येथे प्रतिबंधित बियाण्याची प्रतिकात्मक लागवड

NewWaniDiary 22/06/2026
SAVE_20260320_214752
  • यवतमाळ

महाड चवदार तळे सत्याग्रह शिल्पाकृतीला अभिवादन

NewWaniDiary 20/03/2026
SAVE_20260212_191015
  • यवतमाळ

देशव्यापी संप ला पाठिंबा दर्शवित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

NewWaniDiary 13/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.