Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आयोजनाच्या अनुषंगाने बैठक वणी पोलीस स्टेशन येथे पार पडली..
  • वणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आयोजनाच्या अनुषंगाने बैठक वणी पोलीस स्टेशन येथे पार पडली..

NewWaniDiary 13/04/2025

वणी : दि. १२ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आयोजनाच्या अनुषंगाने एक बैठक वणी पोलीस स्टेशन येथे पार पडली.

ही बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या बैठकीला ठाणेदार गोपाल उंबरकर, वणी नगर परिषदचे मुख्याधिकारी तसेच अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आंबेडकरी अनुयायी आणि विविध वार्डातील समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Continue Reading

Previous: वणी शहरातील:पुस्तके भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहन..
Next: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – वणी शहरातील मोट्या उस्तवात साजरी..

Related Stories

SAVE_20261019_125459
  • वणी

‘भाऊचा दांडिया’ उत्सवात काँग्रेस नेते संजय खाडे यांचा सत्कार

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 19, 2026, 09_57_08 AM_11zon
  • वणी

चिखलगावात आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाची भुतिया गुफा आकर्षणाचे केंद्र

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 17, 2026, 10_35_45 PM_11zon
  • वणी

वणी पोलीस ठाण्यातील अमरदीप दुर्गोत्सवाची ४२ वर्षांची परंपरा कायम

NewWaniDiary 17/10/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.