Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • डॉ. संचिता विजय नगराळे यांचा वाढदिवस स्नेहपूर्ण वातावरणात साजरा; केक कापून पुष्पगुच्छ व “तथागत” महामानवांवरील पुस्तके भेट
  • Happy Birthday
  • वणी

डॉ. संचिता विजय नगराळे यांचा वाढदिवस स्नेहपूर्ण वातावरणात साजरा; केक कापून पुष्पगुच्छ व “तथागत” महामानवांवरील पुस्तके भेट

NewWaniDiary 18/12/2025

वणी (प्रतिनिधी): डॉ. संचिता विजय नगराळे यांच्या वाढदिवसानिमित्त द ग्रेट पिपल्स ग्रुप व समाज बांधवांच्या वतीने केक कापून, पुष्पगुच्छ तसेच “तथागत” महामानवांवरील पुस्तके भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. हा स्नेहपूर्ण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते व युवा तरुण हे विजय नगराळे यांच्या संपर्कात अनेक वर्षांपासून असून, सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत नगराळे कुटुंबास सातत्याने सहकार्य करत आहेत. डॉ. संचिता नगराळे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १७ डिसेंबर रोजी नगराळे यांच्या निवासस्थानी असलेल्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. तसेच दिवसभर विविध पक्षांचे प्रतिनिधी व सामाजिक संघटनांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दिनेश रायपुरे, शुभम कडू, प्रीतम बागडे, आशिष बागडे यांच्यासह अनेक युवा तरुण समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रम सौहार्दपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

Continue Reading

Previous: माजी आमदार विश्वास नांदेकर यांची लीलावती रुग्णालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
Next: एकता नगर गेट परिसर अंधारात; स्ट्रीट लाईट, सीसीटीव्ही व स्पीड ब्रेकर नसल्याने नागरिक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.