Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चळवळ
  • क्रातिज्योती सावित्रीबाई फुले यांना द ग्रेट पिपल्स ग्रुपच्या वतीने अभिवादन
  • वणी
  • चळवळ

क्रातिज्योती सावित्रीबाई फुले यांना द ग्रेट पिपल्स ग्रुपच्या वतीने अभिवादन

NewWaniDiary 03/01/2025

वणी शहरातील क्रातिज्योती सावित्रीबाई फुले चौक येथे: दि.३ जानेवारी २०२५ रोजी, भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी अडाणीपणाचा अंधकार नाकारुन ज्ञानप्रकाशाला जीवनाचे ध्येय बनविनाऱ्या त्या “विध्येच्या देवतेचे नाव क्रातिज्योती सावित्रीबाई फुले” यांना द ग्रेट पिपल्स ग्रुपच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी दत्ता डोहे, प्रीतम बागडे,शुभंम कडू,निखिल ग‌ट्टेवार, दिनेश रायपुरे, इत्यादी उपस्थित होते.

Continue Reading

Previous: भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन
Next: वणी शहरातील; भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन संपन्न!

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.