Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चंद्रपूर
  • भारतीय कोळसा खाण कामगार युनियन वणी-ताडाळी तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा!
  • चंद्रपूर

भारतीय कोळसा खाण कामगार युनियन वणी-ताडाळी तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा!

NewWaniDiary 12/03/2025

भारतीय कोळसा खाण कामगार युनियन, वणी-ताडाळी यांनी 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उर्जग्राम ताडाळी येथे दि.10 मार्च रोजी, महिला संमेलनाचे आयोजन केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि संघटनेच्या गीताने झाली. प्रमुख पाहुण्यांमध्ये अखिल भारतीय खाण कामगार संघाच्या उपाध्यक्षा वर्षाताई पुडके, दामिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुषमा सिंग, मोहिनी महिला मंडळाच्या तनुजा बिनेजकुमार यांचा समावेश होता.

डॉ. सोनिया जादाजी यांनी महिलांना सशक्त होण्यासाठी प्रेरित केले, तर वर्षाताई पुडके यांनी विविध क्षेत्रांत महिलांच्या सहभागाचे कौतुक केले. कार्यक्रमात प्रश्न-उत्तर स्पर्धा आणि नृत्य स्पर्धेचे आयोजन झाले. विजेत्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात युनियनचे पदाधिकारी, कर्मचारी, महिला अधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले. शेवटी सर्व सहभागींचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Continue Reading

Previous: शिरपुर पोलिसांनी ATM मधून पैसे चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक..
Next: शासनाच्या सर्व विभागांची माहिती ‘सीएम डॅश बोर्ड’वर लवकरच उपलब्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Related Stories

SAVE_20260711_155021
  • चंद्रपूर

अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचा अपघातग्रस्त कुटुंबाला आर्थिक व शैक्षणिक आधार

NewWaniDiary 11/07/2026
SAVE_20260605_121529
  • चंद्रपूर

स्थानिक बेरोजगारांचे आमरण उपोषण चौथ्या दिवशी; काळे फासून प्रशासनाविरोधात तीव्र निषेध

NewWaniDiary 05/06/2026
SAVE_20260416_155022
  • चंद्रपूर

गुडसेला येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त पुतळ्याचे अनावरण

NewWaniDiary 16/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.